पदसंख्या: 21413
पात्रता:
- १० वी उत्तीर्ण
- वयोमर्यादा: ३ मार्च २०२५ रोजी १८ ते ४० वर्ष (एससी/एसटी: ५ वर्ष सूट, ओबीसी: ३ वर्ष अतिरिक्ता सूट)
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३ मार्च २०२५
भरती परीक्षा संदर्भात अपडेट मिळवण्यासाठी पेजला फॉलो करा.

RTE Admission 2025: लॉटरीतील पाल्यांचा प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कडक कारवाई!
महाराष्ट्र आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025-26: निकाल 15-16 फेब्रुवारीला जाहीर होण्याची शक्यता